लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

ठिंबक सिंचन कर्जाची सक्तीने वसुली - Marathi News | Compulsory recovery of pelting irrigation loan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ठिंबक सिंचन कर्जाची सक्तीने वसुली

ऊस क्षेत्र वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना समृद्धीचे स्वप्न दाखवित नॅचरल शुगर कारखान्याने शेतकऱ्यांना ठिबक सिंचनसाठी कर्ज दिले. दोन वर्षात कर्ज कपातीची बोली करण्यात आली. ...

भविष्यात इथेनॉल व डिस्टिलरी प्रकल्प उभा करणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वचनपूर्ती सोहळा उत्साहात - Marathi News | Raising of ethanol and distillery projects in future, information of MP Dhananjay Mahadik, encouraged by Bhima Co-operative Sugar Factory | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भविष्यात इथेनॉल व डिस्टिलरी प्रकल्प उभा करणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वचनपूर्ती सोहळा उत्साहात

अतिरिक्त उसाचा प्रश्न कायमचा सुटला असून  उपपदार्थ निर्मिती करून शेतकºयांना त्यांच्या उसाला योग्य मोबदला या प्रकल्पामुळे मिळण्यास मदत होईल. भविष्यात इथेनॉल व डिस्टिलरी प्रकल्पही भीमा कारखाना राबवेल. ...

नासाका सुरु होण्याची आशा पल्लवित - Marathi News | Hope to start the NASA | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नासाका सुरु होण्याची आशा पल्लवित

राज्यातील बंद असलेल्या कारखान्यांचे सर्वेक्षण करून चालू होण्याच्या स्थितीत असलेल्या कारखान्यांना मदतीचा हात देऊन ते आगामी हंगामात सुरू करण्याचा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ...

माजलगावात तीन कारखान्यांनी केले साडे चौदा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप - Marathi News | Three mills in Majalgaon made about fourteen lakh metric tonnes of sugarcane crush | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात तीन कारखान्यांनी केले साडे चौदा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप

तालुका परिसरात असलेल्या सुंदरराव सोळंके, जय महेश व छत्रपती या तीन साखर कारखान्यांनी शुक्रवार (ता. २४)पर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार ५४६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. ...

निसाकाची जागा विकून कर्जाची फेड - Marathi News | Fiscal credit by selling Nissan's place | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निसाकाची जागा विकून कर्जाची फेड

जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची आर्थिक परिस्थिती खालावण्यास कारणीभूत ठरलेल्या निफाड व नाशिक सहकारी साखर कारखान्याकडील थकीत शेकडो कोटींचे कर्जवसुलीचे मोठे आव्हान नवनियुक्त अध्यक्ष केदा अहेर यांच्यासमोर उभे ठाकले असताना त्याच्या वसुलीसाठी प्रयत्न सुरू झाले अस ...

निफाड साखर कारखान्याची जागा ड्रायपोर्टला विकून कर्जाची फेड - Marathi News | Repayment of loans by selling the Niphad sugar factory to the dryland | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड साखर कारखान्याची जागा ड्रायपोर्टला विकून कर्जाची फेड

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेला सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे थकीत कर्जवसूल करायचे असून, त्यासाठी बॅँकेचे अध्यक्ष व संचालकांनी कंबर कसली आहे. अध्यक्ष केदा अहेर यांनी तालुकानिहाय थकबाकीदार शेतक-यांच्या बैठका घेऊन कर्ज परतफेडीचे आवाहन करण्याबरोबरच ऐपतद ...

कोल्हापूर : ऊसगाळपात  ‘विठ्ठलराव शिंदे’ प्रथम, तर ‘जवाहर’ दुसरा, राज्याचे चित्र  - Marathi News | Kolhapur: First of all, 'Vitthalrao Shinde' first in 'Sugandha' and 'Jawahar' second, State picture | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ऊसगाळपात  ‘विठ्ठलराव शिंदे’ प्रथम, तर ‘जवाहर’ दुसरा, राज्याचे चित्र 

राज्यात यंदा बहुतांश साखर कारखान्यांचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू असून, आतापर्यंत झालेल्या ऊसगाळपात सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना अग्रभागी असून, कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जवाहर’ कारखाना दुसऱ्या क्रमांकावर आहे. साखर उताऱ्यात मात् ...

नागपुरात देशमुख पिता-पुत्रासाठी ‘साखर’ ठरणार कडू - Marathi News | For Deshmukh father-son in Nagpur 'sugar' will be bitter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात देशमुख पिता-पुत्रासाठी ‘साखर’ ठरणार कडू

सावनेर तालुक्यातील हेटीसुर्ला येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याकडे तब्बल ७३ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे. या कर्जाच्या वसुलीवरून पुन्हा एकदा माजी मंत्री रणजित देशमुख व भाजपाचे काटोल येथील आमदार आशिष देशमुख संकटात येणार आहेत. ...